Sunday, July 24, 2011

लिंबाचं सरबत

प्रमाण - एक ग्लासास - अर्धे लिंबू, ३ चमचे साखर, चविप्रमाणे मीठ, मिरपूड

अर्ध लिंबू ग्लास मध्ये पिळावं. मग त्यात ३ चमचे साखर, चविप्रमाणे मीठ आणि चिमूट्भर मिरपूड घालावी (जास्त घालू नये). पाणी घालून मिश्रण ढवळावं. मिरपूडीने सरबताला मस्त चव येते.

7 comments:

  1. वा!
    कौस्तुभ सर,
    फोटो का टाकला नाहीत?

    ( असं तयार सरबत कुठे मिळतं? आणि केव्हा? )

    ReplyDelete
  2. 1)ह्यॅ. मिरपूडच टाकायची होती होय..

    2)लिंबे घरचीच लागतात की दारची चालतील?

    ReplyDelete
  3. अर्धे लिंबू, तीन चमचे साखर !!!
    ग्लासचा आकार केवढा ?

    ReplyDelete
  4. मस्त! आता आईला सरबत करून देताना हीच कृती वापरीन!

    प्रमाण - एक ग्लासास - अर्धे लिंबू, ३ चमचे साखर इ.
    " प्रमाण" अत्यावश्यक आहे का? की अंदाज चालतील?

    - मुक्ता

    ReplyDelete
  5. इतर अंदाजे घातले तरी चालतील पण गोड पाहिजे असेल तर ३ चमचे आणि आंबट गोड पाहिजे असेल तर २.५ चमचे.

    ReplyDelete
  6. परवा कौस्तुभने त्याच्या पद्धतीने मला सरबत करुन दे असे सांगितले. त्याच्याच पद्धतीने केले पण लिंबू हाताने पिळले. एखाद दुसरी बी सरबतात गेली तर मला म्हनतो कसा की त्या लिंबू पिळायच्या यंत्राने लिंबू का नाही पिळत. तोंडात सगळ्या बिया येतात.त्यामुळे कौस्तुभच्या पद्धतीचे जर कोणी सरबत बनवण्याचे ठरवले तर त्यांच्याकडे हे यंत्र असणे मस्ट्च म्हणजे त्याच्यासारखे मस्त सरबत होईल.

    ReplyDelete